पोलीस म्हणजे वेगळे काही नसते, प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे - कराळे ...
यावेळी, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी, तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, आदी मागण्या करण्यात आल्या. ...
पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून चौघांनाही अटक केली आहे. ...
Crime News: पालकाने खाजगी शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्याची शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यास वर्गा बाहेर उभे करण्याची शिक्षा देत पालकास धमकाविल्या प्रकरणी भिवंडीत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Kunbi Sena News: अनेक मागण्यांसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
Bhiwandi News: महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडीच्या वतीने देखील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करण्याचे लेखी पत्र भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना देण्यात आले आहे,. ...