लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

प्रत्येक बाबतीत गुजरातच पुढे का? न्यायमूर्ती अभय ओक यांचा सवाल - Marathi News | supreme court justice abhay oak asked why is gujarat ahead in every respect | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रत्येक बाबतीत गुजरातच पुढे का? न्यायमूर्ती अभय ओक यांचा सवाल

प्रत्येक बाबतीत गुजरातच पुढे का असावा, महाराष्ट्रानेसुद्धा पुढे असले पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले. ...

भिवंडीत लम्पीची लागण झालेली गाय दगावली - Marathi News | Lumpy-infected cow died in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लम्पीची लागण झालेली गाय दगावली

भिवंडी तालुक्यातील राहनाळ चरणीपाडा या ठिकाणी राधेकृष्ण गोशाळा असून त्या ठिकाणी एकूण ३४ गायी आहेत. ...

भिवंडीतील वीज ग्राहकांसाठी नवे ग्राहक सेवा केंद्र - Marathi News | New customer care center for electricity consumers in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वीज ग्राहकांसाठी नवे ग्राहक सेवा केंद्र

झपाट्याने वाढणाऱ्या निवासी परिसरातील वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी निर्णय ...

भिवंडी दिवाणी न्यायालय इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Supreme Court Justice Abhay Oak will inaugurate the Bhiwandi Civil Court building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी दिवाणी न्यायालय इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन

याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार,शर्मिला देशमुख यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. ...

भिवंडीतील शांतीनगर पोलिसांकडून वाहनचोरी,मोबाईल चोरीच्या १६ गुन्ह्यांची उकल; चार जणांना केली अटक  - Marathi News | Shantinagar police in Bhiwandi solved 16 cases of vehicle theft, mobile theft; Four people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शांतीनगर पोलिसांकडून वाहनचोरी, मोबाईल चोरीच्या १६ गुन्ह्यांची उकल; चार जणांना केली अटक 

crime News: भिवंडी शहरात वाहन चोरी,मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असताना शांतीनगर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळत ११ दुचाकी २३ मोबाईल व दोन सोनसाखळी चोरी अशा १६ गुन्ह्यांची उकल करीत ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले ...

परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा - Marathi News | Bhiwandi is lashed by heavy rains, traffic jams due to waterlogging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परतीच्या पावसाने भिवंडीला झोडपले, पाणी साचल्याने वाहनांना वाहतुकीस अडथळा

दीड तासांच्या मुसळधार पावसात रस्ते झाले जलमय ...

Crime News: घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या - Marathi News | Crime News: Bhiwandi municipal cleaning lady killed by hiding in house and stabbed with knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या

Crime News: भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध - Marathi News | Sarpanch of two gram panchayats in Bhiwandi unopposed, six candidate applications invalid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध

अर्ज मागे घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत ...