सदाफ उर्फ चापड अब्दुल रेहमान अन्सारी (वय २४) व शाबीर उर्फ अरबाज उर्फ पोलो अब्दुल रेहमान अन्सारी (वय २२) दोघे रा.नदीनाका असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...
परिसरात शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात असून रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असून मनसेनेरीतसर मागणी करूनही मनपा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंच पदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. ...