लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली - Marathi News | A friend broke a beer bottle on the head of a friend due to Leaving the party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

या प्रकरणी प्रवीण गायकवाड याने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलीस ठाण्यात करण पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; शाळकरी मुलीस शेजारी बसविण्याचा केला आग्रह - Marathi News | A rickshaw puller in Bhiwandi insubordination Insisted to seat the school girl next to him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; शाळकरी मुलीस शेजारी बसविण्याचा केला आग्रह

याप्रकरणी जखमी विद्यार्थिनीच्या वडिलांनी अज्ञात मुजोर रिक्षा चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

Bhiwandi Gram panchayat Elections: भिवंडीतील १३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान - Marathi News | Bhiwandi Gram panchayat Elections Peaceful voting for 13 gram panchayats in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील १३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

१४४ पैकी १२ सदस्य बिनविरोध, उर्वरित १३२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी मतदान ...

भिवंडीत विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू तर 5 विद्यार्थी जखमी - Marathi News | Student bus accident in Bhiwandi, one killed and 5 students injured in bus collision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू तर 5 विद्यार्थी जखमी

बस चालक अपघातानंतर बस सोडून फरार झाला आहे. संजयसिंग लालबहाद्दूर सिंग वय ४० असे पादचारी व्यक्तीचे नाव आहे. ...

Bhiwandi Crime | भिवंडी चोरट्यांचा सुळसुळाट, एकाच दिवसात चार चोऱ्या - Marathi News | Bhiwandi becomes hotspots for Robbers as 4 robberies reported in single day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bhiwandi Crime | भिवंडी चोरट्यांचा सुळसुळाट, एकाच दिवसात चार चोऱ्या

वाहन चोरीसह दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ ...

भिवंडीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट - Marathi News | Clash with the police who went for action in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट

सदाफ उर्फ चापड अब्दुल रेहमान अन्सारी (वय २४) व शाबीर उर्फ अरबाज उर्फ पोलो अब्दुल रेहमान अन्सारी (वय २२) दोघे रा.नदीनाका असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

भिवंडीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात  - Marathi News | In sanctity of MNS movement for safety of students in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात 

परिसरात शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात असून रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असून मनसेनेरीतसर मागणी करूनही मनपा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...

गुजरात विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता; भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष - Marathi News | Gujarat assembly electionsresult 2022 BJP workers celebration in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता; भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

फटाके व ढोलताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा केला. ...