माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धे मागील तथ्य आणि खोटेपणा या विषयावर प्रात्यक्षिके तसेच नाटक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. ...
Accident: भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे ...
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थाना पर्यंत पायी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...