मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून याच रस्त्यावर होलसेल भाजीपाला मार्केट सकाळी भरत असतो, त्यामुळे या होलसेल भाजीपाला मार्केटमधून भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शहर व ग्रामीण भागातून नागरिक या ठिकाणी येत असतात. ...
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर ...
Thane News: भिवंडी शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असतानाच शहरात जमा होणारा कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेताना खुल्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने भर पावसात कचऱ्याची उघड्या वाहनातू ...
भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती. ...