लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर - Marathi News | A two-storey building collapsed in Bhiwandi; 2 people died, many are likely to be trapped under the debris | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर

इमारत ४० वर्षे जुनी होती, मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश ...

मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे - Marathi News | Drug consumption harms the youth and the society as well as the country says Sameer Wankhede | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे

मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले. ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Conservation of nine lakes in Bhiwandi Lok Sabha Constituency; Success to Kapil Patil's efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. ...

आदिवासी वन हक्क पट्टे धारकांना जमिन मोजणी नकाशे देण्याची मागणी - Marathi News | Demand for giving land survey maps to tribal forest rights holders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी वन हक्क पट्टे धारकांना जमिन मोजणी नकाशे देण्याची मागणी

आदिवासी प्लॉट धारकांना भूमी अभिलेख विभागाने तात्काळ जमीन मोजणी नकाशे द्यावेत ही मागणी लावून धरली होती ...

घरफोडी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने केली अटक - Marathi News | The crime branch arrested a gang of five people who committed burglary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने केली अटक

नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत होते. ...

भिवंडीत प्लास्टिक मणी कारखाण्याला भीषण आग - Marathi News | A massive fire broke out at a plastic bead factory in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत प्लास्टिक मणी कारखाण्याला भीषण आग

या आगीचे नेमकी कारण समजले नाही. ...

भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन - Marathi News | Bhiwandi Youth Congress workers threw garbage at the entrance of municipal headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन

कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप ...

भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त  - Marathi News | Motorcycle thieves arrested in Bhiwandi; 16 bikes seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त 

या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  ...