लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडी शहर विकास आराखड्याची माहिती मिळत नाही; माजी आमदारांची नाराजी - Marathi News | Bhiwandi City Development Plan is not known; Former MLAs expressed their displeasure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहर विकास आराखड्याची माहिती मिळत नाही; माजी आमदारांची नाराजी

येथील नागरिकांना विकास आराखड्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  ...

भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Bhiwandi gang rape case remanded to seven days police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

सात आरोपींविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल ...

भिवंडीत पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू - Marathi News | Two minors drowned in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ...

भिवंडी महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा प्रकाशित; २० वर्षांनंतर तरी नागरिकांना सेवा मिळणार का? - Marathi News | Draft Development Plan of Bhiwandi Municipal Corporation published | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा प्रकाशित; २० वर्षांनंतर तरी नागरिकांना सेवा मिळणार का?

महापालिका प्रशासनाने प्रथमच प्रारूप विकास आराखडा बनवीत असताना प्रथमच अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ...

भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Contaminated water supply in Millat Nagar area of Bhiwandi; Citizens' health is at risk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

येथील नागरिकांना गॅस्ट्रो व इतर आजार होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. ...

सातारा घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत एमआयएमचे आंदोलन  - Marathi News | MIM protests in Bhiwandi against Satara incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातारा घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत एमआयएमचे आंदोलन 

१० सप्टेंबर रोजी एका गटाने सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील जामा मशिदीवर प्राणघातक हल्ला केला होता. ...

शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन - Marathi News | after bhiwandi municipality decision to close schools students protest at the municipality headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन

आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग - Marathi News | Bhiwandi municipal administration's mercy on waste contractor; Spending crores, yet heaps of waste in the right place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती. ...