CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Bhiwandi, Latest Marathi News
भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. ...
कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. ...
Bhiwandi News: बातमी दिल्याच्या रागातून पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची घटना भिवंडीतील कोनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्याच्या ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न. ...
वीस हजाराची दंडात्मक कारवाई. ...
भिवंडीत आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. ...
१८२ गुन्ह्यांची नोंद करीत ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ...
वसीम अहमद हसनैन शाह रा.शांतीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव असून त्याने नागरिकांना स्वस्तात घर देत असल्याची बतावणी केली होती. ...