Bhiwandi News: सोमवारी होणाऱ्या श्री.राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सर्व देशभर उत्साहाचे वातावरण संचारले असून भिवंडी शहरात सुध्दा जल्लोष पूर्ण भगवेमय वातावरण दिसून येत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा यांसह सर्व नागरी वस्त्यांमध्ये मंदिर परिसरात व ...