लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार - Marathi News | Two thousand students of Bhiwandi performed 108 Surya Namaskars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार

विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. ...

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन - Marathi News | State Level Convention of Maharashtra State Talathi Sangh at Chhatrapati Sambhajinagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन

या अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. ...

लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल - Marathi News | Asha Sevika in Long March suffering from heatstroke, admitted to hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल

महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे. ...

राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भिवंडीच्या मितेश विसपुते याने पटकावला प्रथम क्रमांक - Marathi News | Mitesh Vispute of Bhiwandi bagged the first position in the National Level Science Exhibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भिवंडीच्या मितेश विसपुते याने पटकावला प्रथम क्रमांक

केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे बंगलोर येथे स्टेम पार्क इनोव्हेशन फिस्ट या बाल वैज्ञानिक स्पर्धेचे व विज्ञान प्रदर्शनाचे राष्ट्रीय स्तरावर १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. ...

भिवंडीत ४४ लाखांच्या महागड्या केमिकल पावडरची चोरी - Marathi News | Theft of expensive chemical powder worth 44 lakhs in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ४४ लाखांच्या महागड्या केमिकल पावडरची चोरी

हे ड्रम हिमाचल प्रदेश येथील चार कंपन्यांमध्ये पाठविण्यात आले होते. ...

छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता - Marathi News | Four unemployed laborers from Chhattisgarh were freed by the revenue department in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्तीसगड येथील चार वेठबिगार मजुरांची भिवंडीत महसूल विभागाने केली मुक्तता

दोन अल्पवयीन मजुरांचा समावेश असून मालक व मजूर पुरविणारा एजंट अशा दोघांविरोधात पडघा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण  - Marathi News | Chain hunger strike of farmers against godown developers fraud in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण 

शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे. ...

वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित  - Marathi News | The administration needs to take immediate steps to rehabilitate the tribal laborers who have been freed from slavery Vivek Pandit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित 

ही जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे. ...