लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक - Marathi News | shantinagar police has arrested an accused who has been absconding for four years in the crime of murder from uttar pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक

हत्या करण्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. ...

भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले - Marathi News | accused in the Bhiwandi Sanket Bhosle murder should be given the death penalty - Union Minister Ramdas Athawale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मंगळवारी सायंकाळी आठवले यांनी पीडित भोसले परिवाराला भेट दिली यावेळी ते बोलत होते. ...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शस्त्र तस्करी करणाऱ्या आरोपीला भिवंडीतून अटक! - Marathi News | Accused of smuggling weapons from Madhya Pradesh to Maharashtra arrested from Bhiwandi! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शस्त्र तस्करी करणाऱ्या आरोपीला भिवंडीतून अटक!

गुन्हे शाखेची कारवाई: देशी बनावटीचे सात पिस्तुल, दहा काडतुसे हस्तगत ...

कोनगावच्या उपसरपंच पदी विनोद म्हात्रे यांची निवड - Marathi News | Selection of Vinod Mhatre as Deputy Sarpanch of Kongaon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोनगावच्या उपसरपंच पदी विनोद म्हात्रे यांची निवड

कल्याण भिवंडी सीमेवर असलेल्या कोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विनोद हेंदर म्हात्रे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

भिवंडीत मनसे शहरप्रमुखाच्या हद्दपार व टोरंट पावर विरोधात मोर्चा - Marathi News | a march against torrent power and deportation mns mayor in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मनसे शहरप्रमुखाच्या हद्दपार व टोरंट पावर विरोधात मोर्चा

मोर्चात शेकडो महिला युवक व नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...

भिवंडीत बनावट तेल विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई - Marathi News | Action taken against two shops selling fake oil in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बनावट तेल विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई

भिवंडी : शहरात तेल विक्री करणाऱ्या दोन दुकानात अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट तेल विक्री करण्याचा प्रकार ... ...

भिवंडीत टोरंट पावर विरोधात धरणे आंदोलन - Marathi News | Protest against torrent power in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत टोरंट पावर विरोधात धरणे आंदोलन

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेते पुढारी जोपर्यंत टोरंट विरोधात मोहीम उभारत नाहीत तोपर्यंत उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन देखील आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आले. ...

भिवंडीत काँग्रेसमध्ये युवकांचा प्रवेश, पद वाटपही करण्यात आले - Marathi News | Entry of youth into Congress in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत काँग्रेसमध्ये युवकांचा प्रवेश, पद वाटपही करण्यात आले

तालुक्यातील खारबांव, महापोली, कोन गाव येथील युवक या पक्ष प्रवेशात सहभागी झाले होते. ...