भिवंडी मनपाच्या महासभेत विरोधीपक्षानेमहापौरांना दिला कमरपट्ट्यासह बाम भेटभिवंडी : शहरात असलेल्या मोठमोठ्या खड्ड््यातून प्रवास करताना होणाऱ्या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी विरोधीपक्ष नेता श्याम अग्रवाल यांनी महापौर जावेद दळवी यांना कमरपट्टा व बा ...
भिवंडी : भिवंडी न्यायालयांत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल याचीकेची आज सोमवारी सुनावणी होऊन याचीकाकर्त्याचा अर्ज न्यायालयाने खारीज केला. त्यामुळे याचीकेला वेगळे वळण मिळाले असून न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.त्या वेळी साक्षीचे ...
गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गो ...