भिवंडी : शहरातील खराब रस्ते, रस्त्यावर कमी दर्जाची बांधकाम सामग्री,कचराव्यवस्थापन, प्रदुषण पातळी आणि पालिका प्रशासनाची उदासिनता या मुळे शहरातील नागरिकांचे सामाजीक व आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.त्याकडे पालिका प्रशासनाचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्या ...
भिवंडी - महापालिका इमारतीच्या लौकिकाला डाग लागेल, अशी गेल्या काही महिन्यांतील तिसरी घटना मागील आठवड्यात घडली. इमारतीच्या कम्पाउंडला लागून एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत, पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांंना खुलासा करता ...
भिवंडी : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकडे जाण्यासाठी अहमदाबाद रोडने तालुक्याच्या हद्दीत शिरलेल्या भारत पेट्रोलियमचा १६० फुटी बॉयलर कॉलमचे अवजड वहान अखेर आज सकाळी वंजारपाटी नाक्यावरील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर अडकून पडले. त्यामुळे शहरातून वाडा व नाशिक ...
भिवंडी : राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यात ...
भिवंडी : अहमदनगर येथील तेलुगू समाजातील दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व आरोपीला पाठीशी घालणाºया सहकाºयांचा निषेध करीत त्यांना फाशीची शिक्षा करावी,या मागणी साठी शहरातील अखिल पद्मशाली समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात ...
भिवंडी : दोन दिवसांपुर्वी सुरू झालेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या बागेफिरदोस येथील गडरला ट्रकने सोमवारी सायंकाळी धडक दिल्याने पुलावरील वहातूक पुन्हा दोन तास बंद पडली. पुलावरील वहातूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले तर या घटनेची महानगरपालिकेच्या ...
भिवंडी : पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक ...
भिवंडी : मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ...