लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ - Marathi News | Confusion at MIM's press conference in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ

या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी व पत्रकार परिषदे दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे कोरोना संकटातील सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला. ...

१८ कोटीच्या शौचालय स्वच्छता व देखभालीच्या ठेक्या प्रकरणी महापालिका वादाच्या भोवऱ्यात  - Marathi News | 18 crore toilet cleaning and maintenance contract in the midst of controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ कोटीच्या शौचालय स्वच्छता व देखभालीच्या ठेक्या प्रकरणी महापालिका वादाच्या भोवऱ्यात 

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात सुमारे २०० सार्वजनिक शौचालये आहेत . सदर शौचालयांची स्वच्छता , देखभाल - दुरुस्ती आदी कामे हि पालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत केली जातात . ...

भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली - Marathi News | The explosion of the transformer in Bhiwandi fortunately averted the loss of life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. ...

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग  - Marathi News | Big Fire again in Bhiwandi; Terrible fire to the leaf rooms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग 

Big Fire :  या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे.  ...

राष्ट्रवादीत का प्रवेश केला? काँग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण - Marathi News | Why did you join the NCP? Because those 18 Congress corporators said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीत का प्रवेश केला? काँग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण

Congress corporators joins NCP : विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले. ...

विधवा महिलेची हत्या करणाऱ्या सेवानिवृत्त वृद्ध प्रियकराला अटक  - Marathi News | Retired elder boyfriend arrested for murdering widow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवा महिलेची हत्या करणाऱ्या सेवानिवृत्त वृद्ध प्रियकराला अटक 

Murder :  अखेर पोलिसांनी तांत्रिक व मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येचा उलगडा केला असून या हत्येप्रकरणी मृत महिलेच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.  ...

काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Big blow to Congress in Bhiwandi; 18 corporators joined NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. ...

भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट  - Marathi News | Warehouse fire in Bhiwandi; The reason is still unclear | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट 

Bhiwandi : धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. ...