Crime News : खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले. ...
या गुन्ह्यातील आरोपींनी ऐवजाचा अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक बॅाक्समध्ये भरून तो ऐवज अमेरिकेस पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. ...
भिवंडी तालुक्यातील निकालात शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, काँग्रेसने एक तर श्रमजीवी संघटनेने दोन ग्रामपंचायतींवर वरचष्मा राखला. स्थानिक पातळीवरील ग्रामविकास कमिटीने १३ ठिकाणी यश मिळविले आहे. ...
Maharashtra Gram Panchayat Election Results: या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...
एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा होत असेल, तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. ...
Firing : या दोन्ही आरोपींवर मध्यप्रदेश येथे या पूर्वी सुध्दा गुन्हे दाखल असून त्या बाबत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे. ...