उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ अन्यत्र बदली करावी या करीता सात ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू असून पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम केले. ...
एका बांधकाम व्यावसायिकाने या शिक्षक सोसायटीच्या बाजूला नव्या बांधकामासाठी दगड व माती भराव केला असल्याने पावसाळ्यात हि माती गटारात गेल्याने येथील गटार तुंबले आहे. ...
Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . ...