आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. Read More
उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सन २०००मध्ये इंदापूरमधील कनुभाई पटेल यांच्या घराजवळील जागेत सूर्योदय परिवार नावाने सेवाश्रमाची स्थापना केली. या जागेत भय्यूजी महाराज यांनी नदीच्या कडेला डोंगरमाथ्यावर भव्यदिव्य सूर्यमंदिर उभारण्यासाठी कामाला स ...
दौैंड शहरात भय्यूजी महाराज यांचे गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३ वेळा वास्तव्य होते. दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील, माजी आमदार उषादेवी जगदाळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे भय्यूजी महाराज ज ...
आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी ...
आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. ...
खामगाव: अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालणा-या प.पू. भय्यूजी महाराजांनी रजतनगरी(खामगाव)शी देखील याच माध्यमातून आपल्या नात्याची वीण घट्ट केल्याचे दिसून ... ...
खामगाव : पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे द्वार खुले व्हावे यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सजनपूरी भागात भय्यूजी महाराजांनी निवासी ... ...
अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालणा-या प.पू. भय्यूजी महाराजांनी रजतनगरी(खामगाव)शी देखील याच माध्यमातून आपल्या नात्याची वीण घट्ट केल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशातील इंदूरनंतर पश्चिम विदर्भातील खामगाव येथे सन २००५ मध्ये महासिध्दपीठ ऋषी संकुल स्थाप ...