लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाऊ कदम

भाऊ कदम, मराठी बातम्या

Bhau kadam, Latest Marathi News

"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला... - Marathi News | manoj bajpayee praises bhau kadam work said he is a brilliant actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...

मनोज वाजपेयीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊचं भरभरुन कौतुक केलं आहे. भाऊकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं मनोज वाजपेयीने म्हटलं आहे.  ...

ओम राऊतच्या 'इन्स्पेक्टर झेंडे'चा ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज! - Marathi News | Inspector Zende Official Trailer Manoj Bajpayee Jim Sarbh Netflix India Marathi Cast Bhau Kadam Girija Oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊतच्या 'इन्स्पेक्टर झेंडे'चा ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज!

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, त्यात मनोज वाजपेयी पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहेत. ...

ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत - Marathi News | inspector zende movie based on charles shobhraj madhukar zende case manoj vajpayee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत

चिन्मय मांडलेकरने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं असून मनोज वाजपेयीसोबत अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकणार आहेत ...

"हो, मी भाऊ आणि निलेश साबळेला मिस करते...", CHYD बाबत श्रेया बुगडे म्हणाली- "या शोमध्ये..." - Marathi News | shreya bugade said i missed bhau kadam and nilesh sable in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मी भाऊ आणि निलेश साबळेला मिस करते...", CHYD बाबत श्रेया बुगडे म्हणाली- "या शोमध्ये..."

नवीन पर्वात नवीन चेहरे दिसत असले तरी भाऊ कदम आणि निलेश साबळेची कमी प्रेक्षकांना जाणवत आहे. श्रेया बुगडेनेही भाऊ आणि डॉक्टरला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.  ...

'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.." - Marathi News | actor bhau kadam talk about chala hawa yeu dya failure due to hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या अपयशाबद्दल भाऊ कदम स्पष्टच म्हणाले- "खाली आलंच पाहिजे, तरच.."

'चला हवा येऊ द्या' का अपयशी झालं? दुसऱ्या कार्यक्रमाचा शोवर कसा परिणाम झाला, याविषयी भाऊ कदम यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय ...

"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा - Marathi News | nilesh sabale revealed he is directing a big cinema starring bhau kadam and onkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा

'चला हवा येऊ द्या' नाही पण दुसराच एक भव्य शो करणार ...

'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..." - Marathi News | gaurav more reacts on will he play female characters as bhau kadam sagar karande did in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."

गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला... ...

लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची हटके गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २'चा टीझर; ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका - Marathi News | premachi goshta 2 teaser starring lalit prabhakar swapnil joshi bhau kadam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची हटके गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २'चा टीझर; ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका

'प्रेमाची गोष्ट २' या सिनेमाचा हटके टीझर रिलीज झाला आहे. एक वेगळीच आणि अनोखी स्टोरी बघायला मिळणार आहे ...