शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या सुट्टीवर; सहकुटुंब जाणार महाबळेश्वर दौऱ्यावर 

महाराष्ट्र : भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ?

महाराष्ट्र : नाराजांची सेना! मंत्रिपदांवरून खदखद; डझनभर आमदार नाखूश

महाराष्ट्र : मी सत्तेमध्ये नाही, पण सत्ताधारी पक्षात, भास्कर जाधव शिवसेनेवर नाराज

महाराष्ट्र : नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव

महाराष्ट्र : Video: कोण मोदी?, उद्धव ठाकरेंकडे संपत्ती आली कुठून?; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची झाली गोची

मुंबई : भास्कर जाधव यांचा सेनाप्रवेश हे दोन वर्षांपूर्वीच ठरलं होतं..! ‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे

मुंबई : अंतरात्म्याची हाक; भास्कर जाधवांचा शिवसेनेत प्रवेश 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार!

रत्नागिरी : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला