शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Goa Highway : रस्त्यांची काम रखडली.. भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे काय केली मागणी?

नागपूर : 'लोकप्रियतेच्या योजना नको, आर्थिक शिस्त हवी'; भास्कर जाधवांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : विधानसभेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन् भास्कर जाधवांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

सिंधुदूर्ग : Winter Session Maharashtra: मच्छिमारांवरील हल्ले रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, आमदार भास्कर जाधव यांची मागणी

महाराष्ट्र : दिल्लीसारखेच महाराष्ट्रात मिळेल विरोधी पक्षनेतेपद? तीन आमदार असूनही मिळाले होते पद; राज्यात विरोधकांकडे नाही पुरेसे संख्याबळ 

मुंबई : मविआ नेत्यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ दोन महत्त्वाच्या पदांवर केला दावा

रत्नागिरी : उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

मुंबई : “मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती