‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला आॅफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने ती भूमिका कॅटच्या पदरात पडली. ...
ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली. ...