लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
‘भारत जोडो’ यात्रा आज नांदेडमार्गे महाराष्ट्रात! काँग्रेसकडून तयारी पूर्ण; रात्री नऊ किलोमीटर निघणार मशाल यात्रा - Marathi News | Bharat Jodo Yatra today via Nanded in Maharashtra Preparations complete by Congress Mashal Yatra will start nine kilometers at night | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘भारत जोडो’ यात्रा आज नांदेडमार्गे महाराष्ट्रात! काँग्रेसकडून तयारी पूर्ण; रात्री नऊ किलोमीटर निघणार

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. ...

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार - Marathi News | Rahul Gandhi: On the brink of Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi will run 384 less in Maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. ...

'जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही', आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | 'India can never be united without ending caste', prakash Ambedkar clearly said on rahul gandhi bharat jodo yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही', आंबेडकर स्पष्टच बोलले

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ - Marathi News | Live broadcast of 'Bharat Jodo' to be shown in villages; Six chariots will move in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ

नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते १८ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पदयात्रेत होणार सहभागी ...

सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र - Marathi News | The use of religious divisions for vote politics by the rulers, Criticism of senior thinker Lalit Babar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र

या देशात सध्या फक्त दोनच पक्ष उरले असून यामध्ये देश तोडणारा भाजप व देश जोडणारा काँग्रेस. ...

Bharat Jodo Yatra: तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके... - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Telangana, Watch Video of Bonalu Festival... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके...

Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात असून, पुढचा मुक्काम महाराष्ट्रात असणार आहे. ...

देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला - Marathi News | Successful preparations for 'Bharat Jodo' walk in Degalur, eagerness reached | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला

या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, तेलंगाणा सीमेपासून राहुल गांधी यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा पुरविणार आहेत. ...

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव  - Marathi News | 'Walk' of Congress leaders for Bharat Jodo; Early morning exercise, thorough practice of walking | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे दररोज साधारणत: २५ किलोमीटर पायी चालत आहेत. ...