कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Maharashtra Politics: ‘भारत जोडो यात्रा’ गंगा नदीसारखी मुख्य धारा असून, उपनद्यांप्रमाणे इतर राज्यातही ही पदयात्रा सुरु असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखविलेल्या राजनिष्ठेचे उदाहरण बुधवारी येथे देऊन राहुल गांधी यांनी निष्ठा काय असते, हे पटवून दिले. ...