कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी सांगितले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
Maharashtra News: सावरकरांवरील विधानानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण आदित्य ठाकरेंना तिथे पाठवले, अशी टीका भाजपने केली आहे. ...