कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विधान केले आणि पुन्हा वाद सुरु झाला. सावरकारांचा अपमान केल्याने मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी आता थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमधुन व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. तत्पूर्वी इंदूर येथे राहुल गांधींना बॉम्बने उडवून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’ या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत, काँग्रेस नेते तथा खा. राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भ पंढरी शेगाव येथे पाऊली खेळले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. ...