कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले. ...
Bharat Jodo Yatra: पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ...