लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू करणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय प्लॅन! - Marathi News | congress will start second phase of bharat jodo yatra rahul gandhi plan in view of lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू होणार? जाणून घ्या काँग्रेसची रणनीती

'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. ...

राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा... ...

Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण - Marathi News | Karnatak Result: DK. Sivakumar shed tears; Speaking after the victory, he remembered the Bharat Jodo Yatra and sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. ...

Bharat Jodo Yatra: दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0' - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra: After South-North Now East-West Preparations; how will be Congress' 'Bharat Jodo Yatra 2.0' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0'

काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची यात्रा संपली, आता लवकरच पासीघाट ते पोरबंदरची यात्रा काढली जाईल. ...

Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा - Marathi News | 52 years later, I still don't have a home; An emotional story told by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला ...

राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण... - Marathi News | Rahul Gandhi to leave Bharat Jodo Yatra; But..., Say venugopal doot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांचा खुलासा ...

"राहुल गांधींसारखे नेते विरोधी पक्षात राहिले तर आमचं काम सोपं आहे," योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | Our job is easy if leaders like Rahul Gandhi stay in the opposition up cm Yogi Adityanath said targets congress commented on bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींसारखे नेते विरोधी पक्षात राहिले तर आमचं काम सोपं आहे," योगी आदित्यनाथांचा टोला

योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना टोला लगावत काँग्रेसला इशाराही दिला आहे. ...

Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा - Marathi News | Video: White beard, long hair and half shirt; Rahul Gandhi reached the Parliament in the look of Bharat Jodo Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा

'भारत जोडो यात्रा' संपवून काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले. ...