लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार? - Marathi News | 14 states, 355 seats: Will Rahul Gandhi succeed in stopping PM Modi's victory through padayatra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल. ...

मोठी बातमी: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा; मणिपूरमधून मुंबईत धडकणार! - Marathi News | Announcement of second phase of Rahul Gandhi Manipur to mumbai Bharat Jodo Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा; मणिपूरमधून मुंबईत धडकणार!

भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताचा पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन? - Marathi News | Priyanka Gandhi to appear in bharat jodo yatra 2.0 with rahul gandhi ahead of Lok Sabha elections 2024 special plan for Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती.  ...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra 2.0: Phase 2 of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; Congress's focus on states in the east and west | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष

Congress Bharat Jodo Yatra 2.0: जानेवारी महिन्यात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. ...

काँग्रेसची पुन्हा भारत जोडो यात्रा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात - Marathi News | Congress's Re-Join India Yatra; Beginning in the second week of January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची पुन्हा भारत जोडो यात्रा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, राहुल गांधी यांनी पूर्व-पश्चिम भारत जोडो यात्रा काढावी, अशी मागणी पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून करत आहेत. ...

“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला - Marathi News | congress cwc meeting mallikarjun kharge suggested that mp rahul gandhi should start east to west bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

Congress CWC Meet: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आता काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. ...

प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी - Marathi News | Congress is preparing for 'Bharat Jodo Yatra 2.0' along with major opposition faces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रमुख विरोधी चेहऱ्यांना सोबत घेत काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा २.०' ची तयारी

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी इथून झाला होता. ...

"तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू" - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo yatra had great impact as we will win more than 70 seats says AICC observer in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू"

Telangana Assembly Election Result 2023: काँग्रेसचे तेलंगणा निरीक्षक माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा ...