लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Rahul Gandhi: ‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट - Marathi News | Rahul Gandhi: 'We want a wife like this!' Rahul Gandhi said, this is the first condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट

Bharat Jodo Yatra: आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले. ...

कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच - Marathi News | Bitter cold, rain, still 'Bharat Jodo' continues Rahul Gandhi with Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच

शिवसेना नेते संजय राऊत यात्रेत सहभागी ...

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा! - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut participate in congress rahul gandhi bharat jodo yatra in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजप डचमळलाय, २०२४ ला नक्कीच बदल होईल?” - Marathi News | shiv sena slams bjp and opposition over rahul gandhi bharat jodo yatra in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजप डचमळलाय, २०२४ ला नक्कीच बदल होईल?”

Maharashtra News: काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. ...

‘कुठल्या बोगस माणसाला PM बनवू नका, तुम्हीच पंतप्रधान व्हा’, राहुल गांधींना सल्ला    - Marathi News | 'Don't make some bogus PM, be the PM yourself', advice to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कुठल्या बोगस माणसाला PM बनवू नका, तुम्हीच पंतप्रधान व्हा’, राहुल गांधींना सल्ला   

Bharat Jodo Yatra: पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ...

Raghuram Rajan: “राहुल गांधी अतिशय स्मार्ट, जिज्ञासू नेते”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे तोंडभरून कौतुक - Marathi News | former rbi governor raghuram rajan said congress leader rahul gandhi is very smart and intelligent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी अतिशय स्मार्ट, जिज्ञासू नेते”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे तोंडभरून कौतुक

Raghuram Rajan: राहुल गांधी यांची तयार केली जात असलेली प्रतिमा चुकीची असून, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. ...

Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi : 'I will never go to RSS office, will have to cut my throat' - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी

Rahul Gandhi: 'देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के GST भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के GST भरतात.' ...

'आमची विचारधारा वेगळी...; वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेश चर्चेवर राहुल गांधींच मोठं वक्तव्य - Marathi News | rahul gandhi attack on bjp in hoshiarpur of punjab during bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमची विचारधारा वेगळी...; वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेश चर्चेवर राहुल गांधींच मोठं वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर आज मोठं वक्तव्य केले आहे. 'आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, अस वक्तव्य  राहुल गांधी यांनी केले आहे. ...