लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भरत जाधव

भरत जाधव, मराठी बातम्या

Bharat jadhav, Latest Marathi News

हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..." - Marathi News | bharat jadhav revealed why he dont seen in hindi and bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."

अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.  ...

बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे - Marathi News | ata thambaycha nay marathi movie box office collection starring Bharat jadhav Siddharth Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे

'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा असून दोनच दिवसांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केलीय. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे ...

"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक - Marathi News | ankush chaudhari post on ata thambaycha nay marathi movie bharat jadhav siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक

अंकुश चौधरीने ‘आता थांबायच नाय’ सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अंकुशने सिनेमाचं कौतुक केलं असून सर्वांना सिनेमा पाहण्याचा आवाहन केलंय. काय म्हणाला अंकुश, जाणून घ्या ...

शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच - Marathi News | banjara marathi movie trailer starring Bharat Jadhav Sunil Barve Sharad Ponkshe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच

भरत जाधव- शरद पोंक्षे आणि सुुनील बर्वे या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या बंजारा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, याशिवाय सिनेमा भूमिका साकारली आहे ...

'आता थांबायचं नाय' चित्रपट कसा वाटला? अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रतिक्रिया, म्हणाली-"अत्यंत महत्त्वाचा विषय..." - Marathi News | marathi cinema actress sonalee kulkarni praised ata thambaycha nay movie shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता थांबायचं नाय' चित्रपट कसा वाटला? अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रतिक्रिया, म्हणाली-"अत्यंत महत्त्वाचा विषय..."

'आता थांबायचं नाय' चित्रपट सोनाली कुलकर्णीला कसा वाटला? अभिनेत्री म्हणाली... ...

'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..." - Marathi News | marathi actor aashay kulkarni praised ata thambaych nay movie shared special post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..."

मराठी सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...

भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... " - Marathi News | bharat jadhav said he worship lord shri krushna build radha krishna temple in his farm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "

रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भरत जाधव यांची देवावरही श्रद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्री कृष्णावर असीम श्रद्धा असल्याचं सांगितलं.  ...

"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट - Marathi News | marathi writer kshitij patwardhan post about the ata thambaycha nay movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट

सध्या एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ...