आॅनलाइन कंपन्यांविरुद्ध अ. भा. व्यापारी महासंघाने पुकारलेला देशव्यापी बंद यशस्वी झाला. फक्त मुंबई, ठाणे परिसरात किरकोळ व्यापारी बंदपासून दूर राहिले. ...
वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीचा विरोध करताना देशातील सात कोटी रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पुकारलेला शुक्रवार, २८ सप्टेंबरचा भारत बंद व्यापाऱ्यांच् ...
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंब ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनच ...
कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्ली यांनी किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट फ्लिपकार्ड करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोधासाठी शुक्रवार (दि. २८) रोजी भारत बंदचे आवाहन ...