लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत बंद

भारत बंद, मराठी बातम्या

Bharat bandh, Latest Marathi News

पेठ : गुजरात महामार्गावरील चौफूलीवर रास्ता रोको - Marathi News | On the crossroads of Gujarat National Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ : गुजरात महामार्गावरील चौफूलीवर रास्ता रोको

नाशिक : शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पेठ शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तर ... ...

उपराजधानीत महाविकास आघाडीसह अन्य पक्ष उतरले रस्त्यावर; कोराडी नाका येथे चक्काजाम - Marathi News | Other parties, including the Mahavikas Aghadi, took to the streets in the capital; Chakkajam at Koradi Naka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत महाविकास आघाडीसह अन्य पक्ष उतरले रस्त्यावर; कोराडी नाका येथे चक्काजाम

Bharat Band Nagpur News केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या बंदसाठी नागपुरात महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले. ...

शहरात आज भाजीवाल्याचा आवाज गुंजलाच नाही - Marathi News | There is no sound of vegetables in the city today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आज भाजीवाल्याचा आवाज गुंजलाच नाही

नाशिककरांना मंगळवारच्या भोजनात पालेभाज्यांव्यतिरिक्त डाळींवर भर द्यावा लागला. शहरातील विविध उपनगरांमधील भाजी मंडईंमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. ...

रत्नागिरीत शिवसेनेने बंद पाडली दुकाने, अकराजणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Shiv Sena closes shops in Ratnagiri, charges filed against 11 persons | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत शिवसेनेने बंद पाडली दुकाने, अकराजणांवर गुन्हे दाखल

Bharat Bandh, Farmer strike, Ratnagiri, Police शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिक ...

साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प - Marathi News | Police arrest protesters in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प

BharatBand, FarmarStrike, Police, Sataranews केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात ...

नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट - Marathi News | Mixed response to 'Bharat Bandh' in Nashik; Market committee, vegetable market fell dew | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट

व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ...

भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट - Marathi News | Impact of Bharat Bandh in Solapur; Get updates on the situation in Solapur city and district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट

नवीपेठ, बाजार समिती बंद; माकपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, वंचितची निर्दशने ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप  - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal imprisoned at home, your serious allegations against Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ...