गेल्या अनेक वर्षांपासून या आवृत्तीला संशोधक व अभ्यासकांकडून असलेल्या मागणीची दखल घेत संस्थेने महाभारत चिकित्सक आवृत्तीच्या १९ खंडांचे पुनर्मुद्रण केले. ...
संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भांडारकर संस्था ही केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्राच्यविद्या संशोधन संस्था ठरणार आहे. ...
संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. ...