शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भंडारा आग

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे

Read more

भंडारा : हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

भंडारा : बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय

भंडारा : सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण

भंडारा : माझं बाळ मला द्या हो... चिमुकल्यांचे कलेवर पाहून मातांनी फोडला टाहो

नागपूर : आग लागली पळ! दीड दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन पळत सुटली सीझर झालेली माय...

महाराष्ट्र : Bhandara Fire Live Updates : दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत

महाराष्ट्र : भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार - राजेश टोपे

महाराष्ट्र : भंडारा अग्निकांडातील मृत बालकांची ओळख न पटवताच मृतदेह पालकांच्या हवाली, शोकाकुल जन्मदात्यांची क्रूर थट्टा

महाराष्ट्र : नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते

वर्धा : दोन वर्षांपासून रेंगाळलेय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट, तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना