शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भंडारा आग

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे

Read more

मुंबई : सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री

मुंबई : Bhandara Fire: 'निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा अन्...'; भंडारा घटनेनंतर शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

नागपूर : शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

संपादकीय : लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ?

भंडारा : काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स?

भंडारा : अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात

छत्रपती संभाजीनगर : आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर

क्रिकेट : 'भंडाऱ्यातील घटना धक्कादायक अन् दु:खद'; शोएब अख्तरसह पाकिस्तानी नागरिकही हळहळले

महाराष्ट्र : Bhandara Fire: कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही; पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

भंडारा : रुग्णालयासह शासकीय कार्यालयांच्याही फायर ऑडिटची गरज; प्रफुल्ल पटेल यांची माहिती