लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

विहिरीत पडून बिबट्या ठार; लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील घटना - Marathi News | leopards fall into wells and kill Incident at Pardi in Lakhandur taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहिरीत पडून बिबट्या ठार; लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील घटना

बिबट हा दोन वर्ष वयाचा असून तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याचे संशय आहे. ...

विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव - Marathi News | The leopard was killed by an electric shock, and the forest department rushed to the spot in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव

कोका येथील घटना, शवविच्छेनानंतर गुपीत उघड, भंडारा वनवृतात खळबळ ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी उघडले मंदिर, मग सर्वसामान्यांसाठी बंद का? - Marathi News | Temple opened for Congress state president nana patole in bhandara pdc | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी उघडले मंदिर, मग सर्वसामान्यांसाठी बंद का?

भंडाऱ्यातील घटना; माजी आमदाराला मात्र परत पाठविले ...

पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार; मोठा अनर्थ ठळला, भंडारामधील घटना - Marathi News | The tremor of The Burning Van at the petrol pump; There was a big disaster, an incident in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पेट्रोल पंपावर द बर्निंग व्हॅनचा थरार; मोठा अनर्थ ठळला, भंडारामधील घटना

पेट्रोल भरताना टाकी ओव्हरफ्लो होऊन अचानक पेट घेतला. ...

दूर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह, पण जंगल सफारी बंद - Marathi News | Excitement among forest lovers over finding a pair of rare ‘Black Leopards’, but jungle safari off | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दूर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह, पण जंगल सफारी बंद

दूर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने ‘मोगली’ या बालकांच्या कथासंग्रहातील काळ्या बिबट्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. मागील घटनांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे ...

ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, दोघे गंभीर  - Marathi News | motorcyclist killed in tractor collision and two critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, दोघे गंभीर 

भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...

साकोलीत आढळला दुर्मीळ अल्बिनो मांडूळ साप - Marathi News | Rare albino snake found in Sakoli bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत आढळला दुर्मीळ अल्बिनो मांडूळ साप

मध्य भारतात अत्यंत दुर्मीळ असलेला अल्बिनो मांडूळ साप साकोली येथे बुधवारी एका घरी आढळून आला. निसर्गमित्र आणि वन विभागाच्या सहकार्याने या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...

वादळी पावसात वीज कोसळून 2 महिलांसह तीन ठार, 2 गंभीर जखमी - Marathi News | Three killed, two injured in lightning of heavy rain in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वादळी पावसात वीज कोसळून 2 महिलांसह तीन ठार, 2 गंभीर जखमी

दोन जण गंभीर जखमी : मोहाडी तालुक्यातील खमारी बूजची घटना ...