लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

शिपायाला बेदम मारहाण करणारा 'तो' वैद्यकीय अधिकारी अखेर अटकेत - Marathi News | medical officer held under atrocity act for brutally beaten attendant and racist abuse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिपायाला बेदम मारहाण करणारा 'तो' वैद्यकीय अधिकारी अखेर अटकेत

ही संतापजनक घटना मंगळवारी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यात डॉक्टर काठीने व लाथा-बुक्क्यांनी शिपाई उईके यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  ...

अन् दोन महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला - Marathi News | the skeleton of an old man who had been missing for two months was found in a farm | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् दोन महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला

२० जानेवारी रोजी ते घरून निघून गेले होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही त्यांच्या थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाइकांनी साकोली ठाण्यात तक्रार नोंदविली. ...

पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या - Marathi News | man murderes wife and then commits suicide in sakoli tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या

पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला मात्र, तीही त्याला सोडून निघून गेली. मग त्याने तिसरे लग्न केले. मात्र, ती चांगली वागत नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. ...

पत्नीचा खून करून विष प्राशन करणाऱ्या पतीचाही मृत्यू; दोन वर्षाची चिमुकली पोरकी - Marathi News | Husband who killed his wife and administered poison also died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पत्नीचा खून करून विष प्राशन करणाऱ्या पतीचाही मृत्यू; दोन वर्षाची चिमुकली पोरकी

चरणदासची पपिता ही तिसरी पत्नी होती. ती चांगली वागत नाही म्हणून तिचा तिरस्कार चरणदास करीत होता. ...

पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू, पतीने घेतले विष; कारण अस्पष्ट - Marathi News | Suspicious death of wife, poison taken by husband in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू, पतीने घेतले विष; कारण अस्पष्ट

पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. त्यामुळे पाेलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. ...

धुऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळला शेतकऱ्याचा मृतदेह; डोके व गुप्तांगावर मारहाणीच्या जखमा - Marathi News | The body of a farmer was found suspicious on the farm, Bruises on the head and private part | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळला शेतकऱ्याचा मृतदेह; डोके व गुप्तांगावर मारहाणीच्या जखमा

मचानाच्या खाली धुऱ्यावर वडील दिसताच मुलाने आधी आवाज मारला. पण वडील काहीच बोलत नसल्याने मुलाने आरडाओरड केली. ...

होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी - Marathi News | forest department to take strict action against tree cutting activities for holi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी

वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...

पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले - Marathi News | man was beaten at a wedding ceremony after fight over food, complaint filed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले

लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ...