आंधळगाव मार्गावर खरेदी - विक्री संस्थेच्या परिसरात राहणारी एक व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याला पोलिसांचे अभय असल्याने तो अनेक दिवसांपासून येथे गांजा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. ...
आज सकाळच्या सुमारास तो जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. ...
बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...
हा व्हिडिओ चित्रित झाला नसता तर डॉक्टरचा हा महाप्रताप पुढे आला नसता आणि सर्वसामान्य परिचर आपल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिसातही गेला नसता. आदिवासी संघटनांनी हा व्हिडिओ पाहून आंदोलनाचा इशारा दिला आणि डॉक्टर गजाआड झाला. ...