लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय - Marathi News | Rain disappears; Only 15.57 per cent water storage in 63 projects, condition of Mama lakes is deplorable | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय

पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील प्रकल्प आता तळाला गेले आहेत. ...

अखेर ताटातूट संपली, हरिणी आली अन् पाडसाला घेऊन गेली..! - Marathi News | a farmer rescued a deer fawn from dog attack, forest department release him to forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर ताटातूट संपली, हरिणी आली अन् पाडसाला घेऊन गेली..!

श्वानांच्या हल्ल्याने दुरावलेल्या हरिणी आणि पाडसाची अखेर भेट झाली. आपल्या पाडसाला घेऊन जंगलात हरिणी दिशेनाशी झाली. ...

लेडी सिंघम आल्या रे.. आल्या.. एसडीओंची धडक कारवाई, रेती तस्करांची पळापळ - Marathi News | SDO crackdown on sand ghats, sand smugglers rush for run | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेडी सिंघम आल्या रे.. आल्या.. एसडीओंची धडक कारवाई, रेती तस्करांची पळापळ

तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती तस्करांनी कारवाईपुढे अक्षरशः नांगी टाकलेली दिसते. धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले. ...

भरधाव एस.टी. बसच्या धडकेत पोलीस ठार; भंडाऱ्यातील घटना, तासभर वाहतूक ठप्प - Marathi News | police official dies as speedy st bus runs over bike rajiv gandhi chowk bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव एस.टी. बसच्या धडकेत पोलीस ठार; भंडाऱ्यातील घटना, तासभर वाहतूक ठप्प

धडक एवढी भीषण हाेती की एस. टी. बसच्या रेडियेटरवर आदळून धुलीचंद दुचाकीसह बसच्या समाेरील चाकाखाली आले. ...

भरदिवसा तरुण रेती व्यावसायिकाची निर्घृण हत्या; डोळ्यात मिरची पूड टाकली अन् सपासप केले २६ वार - Marathi News | the brutal murder of young sand trader in a state highway in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरदिवसा तरुण रेती व्यावसायिकाची निर्घृण हत्या; डोळ्यात मिरची पूड टाकली अन् सपासप केले २६ वार

राज्य महामार्गावर खून होण्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सकाळची वेळ असल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याचे कळते. ...

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | girl commits suicide due to low marks in class 12 board exams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

Video : काय सांगता! भंडाऱ्यात अट्टल दारुडा काेंबडा, दरराेज हवा ४५ मिलीचा पेग - Marathi News | chicken drinking alcohol in bhandara, video goes viral | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Video : काय सांगता! भंडाऱ्यात अट्टल दारुडा काेंबडा, दरराेज हवा ४५ मिलीचा पेग

या काेंबड्याचा दारू पिण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. ...

शिवशाहीची बोलेराेला मागून धडक, चिमुकली ठार; आई-वडील, आजी गंभीर - Marathi News | 8 year old girl dies and three injured as shivshahi bus hit bolero at bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिवशाहीची बोलेराेला मागून धडक, चिमुकली ठार; आई-वडील, आजी गंभीर

ठाणा येथे नागपूर आगाराच्या शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बोलेरोच्या मागच्या भागाचा चुराडा झाला. ...