ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपु ...
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलन करून न्याय मिळवून देणारे नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु ऐन वेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांना आग्रह केला. समर्थका ...
युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल ...
तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघासाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शनिवारी या नामांकनाची छाननी करण्यात आली. त्यात चार उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. तुमसर येथे १६ उमेदवारांनी २८ नामांकन दाखल केले होते. त्यापैकी सदाशिव शि ...
साकोली येथे भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. मंगलमुर्ती सभागृहापासून काढण्यात आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्यासह रॅलीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसतर्फे नामांकन ...