साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, ...
महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यांचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच ...
भंडारा येथील दसरा मैदान आणि रेल्वे मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी अप्रत्यक्ष प्रचार केला. मेळाव्याला दोन्ही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. सार्वजनिक उत्सवाला सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस् ...
तुमसर विधानसभा मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. बहुजन समाजपार्टीच्या छाया गभणे आणि अपक्ष उषा केसलकर यांचा समावेश आहे. साकोली मतदार संघात १५ उमेदवार रिंगणात असून त्यात केवळ एक महिला उमेदवार आहे. बळीराजा पार्टीतर्फे उ ...
नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवशी २७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर मध्ये भाजप बंडखोर आमदार चरण वाघमारे, भंडारात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे मा ...