त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ ...
प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अ ...
गत ४० वर्षापासून नाथजोगी समाजावर अन्याय होत आहे. हा समाज अनेकवर्ष पालात राहत होता. मागील सरकारने ६० वर्षात या समाजाच्या विकासासाठी काही केले नाही. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाºया नेत्याने २७ वर्ष कोदामेढीच्या नाथजोगी समाजाला न्याय मिळवून दिला नाही ...
भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित होती. खचाखच भरलेल्या मैदानात मोदींना ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. बरोबर २.५५ मिनीटांनी नरेंद्र मो ...
ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळ ...
मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे ...
शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथू ...
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत ...