लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या दाेन बहिणींना पोलिसांनी आणले शोधून - Marathi News | The Daen sisters, who had left the house in a fit of anger, were brought by the police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या दाेन बहिणींना पोलिसांनी आणले शोधून

तुमसर पोलिसांची कामगिरी, ११ तासांच्या शोधमोहिमेनंतर सापडल्या नागपुरात ...

भंडारा जिल्ह्यात संततधार; दहा वर्षीय मुलगा नाल्याच्या पुरात गेला वाहून - Marathi News | heavy rains continues in Bhandara district; A ten-year-old boy was swept away by the stream flood | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात संततधार; दहा वर्षीय मुलगा नाल्याच्या पुरात गेला वाहून

वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. ...

‘त्या’ अपघातात छत्तीसगडची अभिनेत्री ठार; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शाेक - Marathi News | Chhattisgarh actress killed in bhandara travels accident; CM Bhupesh Baghel expressed his condolences | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ अपघातात छत्तीसगडची अभिनेत्री ठार; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शाेक

या अपघाताचे वृत्त कळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पुष्पांजली शर्मा यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला. ...

उभ्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स आदळली; दोघे ठार, आठ जण गंभीर जखमी - Marathi News | travels hits a standing truck on mohaghata jungle; two killed, eight seriously injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उभ्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स आदळली; दोघे ठार, आठ जण गंभीर जखमी

या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. ...

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी; गोसेखुर्दचे सर्व ३३ दरवाजे उघडले, ७००८.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Heavy rains in Bhandara district; All 33 gates of Gosekhurd opened, discharging 7008.48 cusecs of water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी; गोसेखुर्दचे सर्व ३३ दरवाजे उघडले, ७००८.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी दुपारी २ वाजता १ मीटरने उघडण्यात आले. ...

नाल्यात पडल्याने इसमाचा बुडून मृत्यू; सकाळी फिरायला गेलेल्यांना दिसला मृतदेह - Marathi News | One body was found in Tumsar taluka; Suspected of falling from nala bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाल्यात पडल्याने इसमाचा बुडून मृत्यू; सकाळी फिरायला गेलेल्यांना दिसला मृतदेह

विहीरगाव परिसरात सकाळी काही तरुण फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. ...

भंडाऱ्यात जिल्ह्यात पावसाचे थैमान; वाकल व मऱ्हेगावाला वादळाचा तडाखा, १०० घरांची पडझड - Marathi News | thunderstorm hits Wakal and Maregaon village of lakhani tehsil, 100 houses collapse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात जिल्ह्यात पावसाचे थैमान; वाकल व मऱ्हेगावाला वादळाचा तडाखा, १०० घरांची पडझड

भंडारा जिल्ह्यात धो-धो बरसला पाऊस, २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद ...

खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली; ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी जागीच ठार - Marathi News | bike slipped through the pothole; extension officer killed on the spot after the truck wheels over his head | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली; ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी जागीच ठार

पत्नीला पाऊस थांबला की घराकडे निघतो म्हणाले अन् वाटेतच खड्ड्यांनी केला घात ...