विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदार पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा गुरूवार २४ ऑक्टोबरकडे लागल्या होत्या. निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून तुमसर येथे १४ टेबल, भंडारा ...
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख ...
दिवसभरातील हालचालीनंतर मतदारांचा निरुत्साहच जाणवला गेला. उमेदवारांच्या बुथ केंद्रावर उत्साह दिसत असला तरी ज्याप्रमाणे मतदारांची भूमिका मतदानासाठी दिसून यायला हवी होती तसला प्रकार दिसून आला नाही. या क्षेत्रात जवळपास ६५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नो ...
दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नातेवाईक दिव्यांग व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून मतदान केंद्रावर आणत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतला. पवनी येथील ४०३ क्रमांकाच्या मतदान केंद ...
भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोल ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...