बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...
हा व्हिडिओ चित्रित झाला नसता तर डॉक्टरचा हा महाप्रताप पुढे आला नसता आणि सर्वसामान्य परिचर आपल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिसातही गेला नसता. आदिवासी संघटनांनी हा व्हिडिओ पाहून आंदोलनाचा इशारा दिला आणि डॉक्टर गजाआड झाला. ...
२० जानेवारी रोजी ते घरून निघून गेले होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही त्यांच्या थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाइकांनी साकोली ठाण्यात तक्रार नोंदविली. ...
पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला मात्र, तीही त्याला सोडून निघून गेली. मग त्याने तिसरे लग्न केले. मात्र, ती चांगली वागत नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. ...
ही संतापजनक घटना मंगळवारी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यात डॉक्टर काठीने व लाथा-बुक्क्यांनी शिपाई उईके यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ...