लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

पहाटे उलटला तांदळाचा ट्रक अन् दिवसभर वाहतूक विस्कळीत - Marathi News | In the early morning, the rice truck overturned and the traffic was disrupted throughout the day in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहाटे उलटला तांदळाचा ट्रक अन् दिवसभर वाहतूक विस्कळीत

भंडारा शहरातील महामार्गावरील घटना : दोनही बाजूंना तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ...

बछड्यासह वाघीण गेली जंगलात अन् सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | The tigress went to the forest with the calf and everyone breathed a sigh of relief | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बछड्यासह वाघीण गेली जंगलात अन् सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

खडकी नाल्यात ठिय्या : सुरक्षेसाठी वनविभागाची १२ तास मोहीम ...

खासदार सुनील मेंढे यांचे फेसबुक पेज हॅक; पोलिसांत तक्रार - Marathi News | MP Sunil Mendhe's Facebook page hacked, lodged complaint | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खासदार सुनील मेंढे यांचे फेसबुक पेज हॅक; पोलिसांत तक्रार

मजकुराची खात्री करण्याचे आवाहन ...

आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज पाठवित बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | A 12th student ends her life by hanging in tumsar tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज पाठवित बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

तुमसर तालुक्यातील घटना : आजीच्या घरी ओढणीने लावला गळफास ...

शेतकऱ्याचा 'देशी' प्रयोग, धान पीकावर चक्क दारूची फवारणी अन् पऱ्हे झाले झिंगाट - Marathi News | Jevnala Farmer's 'Desi' Jugad, Spray Liquor On Paddy Crop | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्याचा 'देशी' प्रयोग, धान पीकावर चक्क दारूची फवारणी अन् पऱ्हे झाले झिंगाट

धान पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी ...

रानडुकराचा शाळेत तब्बल सात तास धुडगूस; बघ्यांची मोठी गर्दी - Marathi News | A wild boar roared in the school for seven hours in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रानडुकराचा शाळेत तब्बल सात तास धुडगूस; बघ्यांची मोठी गर्दी

चुल्हाडची घटना : वनविभागाने केले जेरबंद ...

मित्रांच्या मदतीने साळ्यानेच केला दारूड्या जावयाचा खून; चौघांना अटक - Marathi News | With the help of friends, man killed the drunken son-in-law; Four arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मित्रांच्या मदतीने साळ्यानेच केला दारूड्या जावयाचा खून; चौघांना अटक

पळसगाव येथील तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले ...

वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | man drowned in mohgaon jhilpi lake while celebrating birthday party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; तरुणाचा बुडून मृत्यू

मोहगाव झिल्पी तलावात दुर्घटना, मृत भंडारा जिल्ह्यातील रहिवासी ...