शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाकरवडी मालिका

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्‍ये भाकरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. 

Read more

फिल्मी : ‘भाखरवडी’ मालिकेच्या कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यू, टीमच्या अन्य आठ जणांना लागण

फिल्मी : 'लव्‍ह के लिए कुछ भी करेगा', मालिका 'भाखरवडी'मध्‍ये अभिषेक आणि महेंद्राचा नवीन अवतार

फिल्मी : 'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ?

फिल्मी : 'भाखरवडी'मध्‍ये अनंग देसाईंची एंट्री

फिल्मी : सोनी सबच्या भाखरवडी मालिकेत अण्णा महेंद्रला देणार हे वचन

फिल्मी : ‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे

फिल्मी : विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री

फिल्मी : 'भाकरवडी'मधील अण्णा त्यांचे भूषण असलेल्या मिशा कापण्याचे देतात वचन

फिल्मी : 'भाकरवडी'मध्‍ये अण्‍णाचे दुकान बळकवणार महेंद्र

फिल्मी : भाखरवडी या मालिकेतील स्मिता सरवदेने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका