९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. ...
'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. ...