लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री

भाग्यश्री

Bhagyashree, Latest Marathi News

'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम... - Marathi News | Prabhas has crush on Bhagyashree working with her in Radhey Shyam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम...

पहिल्यांदा प्रभाससोबत काम करण्याबाबत भाग्यश्रीने सांगितले की, प्रभास तिचा 'मैने प्यार किया' सिनेमा बघून तिचा फॅन झाला होता. ...

कमबॅकसाठी 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीने कंगणा राणौतच्या सिनेमाची केली निवड, २३ वर्षांनी झळकणार रूपेरी पडद्यावर - Marathi News | 'Maine Pyaar Kiya' fame Bhagyashree chooses Kangana Ranaut's movie for comeback, to shine on silver screen after 23 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमबॅकसाठी 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीने कंगणा राणौतच्या सिनेमाची केली निवड, २३ वर्षांनी झळकणार रूपेरी पडद्यावर

९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. ...

तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO - Marathi News | Maine Pyar kiya Actress Bhagayashree Look So Beautiful At The Age Of 51 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO

'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. ...

'मैने प्यार किया' सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीला करावे लागले होते तडकाफडकी लग्न, कारण वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही - Marathi News | You Will Be Shocked To Know Maine Pyar Kiya Actress Bhagyashree Became Pregnant Before Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैने प्यार किया' सिनेमाची अभिनेत्री भाग्यश्रीला करावे लागले होते तडकाफडकी लग्न, कारण वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय दासानीशी लग्न केले आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. ...

‘मैनें प्यार किया’मधील भाग्यश्रीची मुलगी दिसते तिच्याइतकीच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | actress bhagyashrees daughter avantika dasani pics viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मैनें प्यार किया’मधील भाग्यश्रीची मुलगी दिसते तिच्याइतकीच सुंदर, पाहा फोटो

आईइतकीच ग्लॅमरस आहे अवंतिका ...

हे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं? - Marathi News | marathi actors who avoid using their surname know about their full name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं?

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार नावापुढे आडनाव लावत नाही. काय आहेत या कलाकारांची आडनावं? ...

सलमान खानला भाग्यश्रीला पकडून तिला Kiss करायला सांगितले, त्यावर भाईजानने दिले होते हे उत्तर - Marathi News | When salman khan was asked to smooch bhagyashree gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला भाग्यश्रीला पकडून तिला Kiss करायला सांगितले, त्यावर भाईजानने दिले होते हे उत्तर

सलमान खान आणि भाग्यश्रीच्या जोडीने मैंने प्यार किया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता ...

म्हणून सलमानच्या ‘सुमन’ने घेतला होता फिल्मी दुनिया सोडण्याचा निर्णय, इतक्या वर्षांनंतर केला खुलासा - Marathi News | bhagyashree reveals whay she quitting movies after son abhimanyu dassani was born-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सलमानच्या ‘सुमन’ने घेतला होता फिल्मी दुनिया सोडण्याचा निर्णय, इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

भाग्यश्रीने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न त्यामुळे चाहत्यांच्या मनात कायमचा रूतून बसला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळालेय.  ...